Monday, March 30, 2009
Tuesday, March 17, 2009
Thursday, March 5, 2009
Wednesday, March 4, 2009
फूलों सी नाजुक चीज है दोस्ती,
फूलों सी नाजुक चीज है दोस्ती,सुर्ख गुलाब की महक है दोस्ती,सदा हँसने हँसाने वाला पल है दोस्ती,दुखों के सागर में एक कश्ती है दोस्ती,काँटों के दामन में महकता फूल है दोस्ती,जिंदगी भर साथ निभाने वाला रिश्ता है दोस्ती,रिश्तों की नाजुकता समझाती है दोस्ती,रिश्तों में विश्वास दिलाती है दोस्ती,तन्हाई में सहारा है दोस्ती,मझधार में किनारा है दोस्ती,जिंदगी भर जीवन में महकती है दोस्ती,किसी-किसी के नसीब में आती है दोस्ती,हर खुशी हर गम का सहारा है दोस्ती,हर आँख में बसने वाला नजारा है दोस्ती,कमी है इस जमीं पर पूजने वालों की वरना इस जमीं पर
ज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो ...
ज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो ...ऑफिस में खुश रहो, घर में खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज पनीर नहीं है , दाल में ही खुश रहो ...आज जिम जाने का समय नहीं , दो कदम चल के ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज दोस्तों का साथ नहीं, टीवी देख के ही खुश रहो ...घर जा नहीं सकते तो फ़ोन कर के ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज कोई नाराज़ है, उसके इस अंदाज़ में भी खुश रहो ...जिसे देख नहीं सकते उसकी आवाज़ में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯजिसे पा नहीं सकते उसकी याद में ही खुश रहोLaptop न मिला तो क्या , Desktop में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯबिता हुआ कल जा चूका है , उसकी मीठी यादों में ही खुश रहो ...आने वाले पल का पता नहीं ... सपनो में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯहँसते हँसते ये पल बिताएँगे, आज में ही खुश रहोज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नयेकी आपल्याला त्याची सवय व्हावीतडकलेच जर ह्र्दय कधीजोडतांना असह्य यातना व्हावीडायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नयेकी पानांना ते नाव जड व्हावेएक दिवस अचानक त्या नावाचेडायरीत येणे बंद व्हावेस्वप्नात कुणाला असंही बघु नयेकी आधाराला त्याचे हात असावेतुटलेच जर स्वप्न अचानकहातात आपल्या कहीच नसावेकुणाला इतकाही वेळ देवू नयेकी आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावाएक दिवस आरशासमोर आपणासआपलाच चेहरा परका व्हावाकुणाची इतकीही ओढ नसावीकी पदोपदी आपण त्याचीच वाट बघावीत्याची वाट बघता बघताआपलीच वाट दिशाहीन व्हावीकुणाची इतकेही ऐकू नयेकी कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावाआपल्या ओठातूनही मगत्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावाकुणाची अशीही सोबत असू नयेकी प्रत्येक स्पंदनात ती जाणवावीती साथ गमवण्याच्या केवळ भीतीनेडोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी
चेहरा सारे खरे ते सांगतो
चेहरा सारे खरे ते सांगतोयाचसाठी आरसा मी टाळतोवेगळे घडणार अंती जाणतोमी तरी आंदाज माझे बाधतोकोंडली मी वादळे माझ्यामध्येफुंकरीने मात्र मी घायाळतोमाळरानावर मनाच्या एकटामी कुणाची वाट आहे पाहतोयायची असतेस तेव्हा का मलाकाळ थोडा थांबल्यागत वाटतोएवढा साधा नसावा प्रश्न तो!उत्तराला वेळ आहे लागतोही तुझी माझीच आहे गोष्ट पणनाव मी बदलून आता सांगतोमी इथे हल्ली खुळ्या गत एकटाआठवांच्या या स्मशानी हिंडतो........................
दोस्त चाहिए जो हमे अपना मान सके
ऐसा दोस्त चाहिए जो हमे अपना मान सके,जो हमारा दिल को जान सके,चल रहा हो हम तेज़ बेरिश मे,फिर भी पानी मे से आँसुओ को पहचान सकेख़ुश्बू की तरह मेरी सांसो मे रेहानलहू बनके मेरी नसनस मे बेहानादोस्ती होती है रिस्तो का अनमोल गेहनाइसलिया इस दोस्ती को कभी अलविदा ना कहनायाद आए कभी तो आँखें बंद मत करना.हम ना भी मिलें तो गम मत करना!!!!ज़रूरी तो नही के हम नेट पेर हैर रोज़ मिलेंमगर ये दोस्ती का एहसास कभी कम मत करना.दोस्ती उन से करो जो निभाना जानते हो.नफ़रत उन से करो जो भूलना जानते हो...........ग़ुस्सा उन से करो जो मानना जनता हो...........प्यार उनसे करो जो दिल लुटाना जनता हो.........बहते अश्को की ज़ुबान नही होती,लफ़्ज़ों मे मोहब्बत बयां नही होती,मिले जो प्यार तो कदर करना,किस्मत हर कीसी पर मेहरबां नही होती.ज़िंदगी गमो का पुलिंदा है,ख़ुशियाँ आज कल चुनिंदा है,
बहुत दिन हुए वो तूफ़ान नही आया
बहुत दिन हुए वो तूफ़ान नही आया,उस हसीं दोस्त का कोई पैगाम नही आया,सोचा में ही कलाम लिख देता हूँ,उसे अपना हाल- ए- दिल तमाम लिख देता हूँ,ज़माना हुआ मुस्कुराए हुए,आपका हाल सुने... अपना हाल सुनाए हुए,आज आपकी याद आई तो सोचा आवाज़ दे दूं,अपने दोस्त की सलामती की कुछ ख़बर तो ले लूंखुशी भी दोस्तो से है,गम भी दोस्तो से है,तकरार भी दोस्तो से है,प्यार भी दोस्तो से है,रुठना भी दोस्तो से है,मनाना भी दोस्तो से है,बात भी दोस्तो से है,मिसाल भी दोस्तो से है,नशा भी दोस्तो से है,शाम भी दोस्तो से है,जिन्दगी की शुरुआत भी दोस्तो से है,जिन्दगी मे मुलाकात भी दोस्तो से है,मौहब्बत भी दोस्तो से है,इनायत भी दोस्तो से है,काम भी दोस्तो से है,नाम भी दोस्तो से है,ख्याल भी दोस्तो से है,अरमान भी दोस्तो से है,ख्वाब भी दोस्तो से है,माहौल भी दोस्तो से है,यादे भी दोस्तो से है,मुलाकाते भी दोस्तो से है,सपने भी दोस्तो से है,अपने भी दोस्तो से है,
आयुष्य खूप सुंदर आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,एकट्यानेच ते फुलवत रहा,वादळात सगळं वाहून गेल,म्हणुन रडत बसू नका,वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नकामृगाकडे कस्तुरी आहे,फुलात गंध आहे,सागराकडे अथांगता आहे,माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे।आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन।अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजूनमग रोजच उगवेल एक नवी सकाळ,उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........आयुष्य खूप सुंदर आहे,सोबत कुणी नसल तरीएकट्यानेच ते फुलवत रहा......

Monday, March 2, 2009
मला आवडली म्हणुन
एक लघु कथा, मला आवडली म्हणुन तुमच्या साठी.....
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.

Subscribe to:
Comments (Atom)