Saturday, May 15, 2010
Wednesday, June 10, 2009
एक तरी मैत्रीण असावी
एक तरी मैत्रीण असावीबाईकवर मागे बसावीजुनी हीरो होंडा सुद्धा मगकरिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावीचारचौघीत उठून दिसावीबोलली नाही तरी निदानसमोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावीदोघांना एकत्र पाहूनगल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावीजिच्याशी निर्मळ संवाद असावाकधीतरी छोट्या भांडणाचाएखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावरतुमच्या व्यथा वेदनांवरतिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावीजिच्या मैत्रीत विश्वास रुजावातुमचासुद्धा खांदा कधीतिच्या दुःखाने भिजावा..

आठवणींनी व्याकूळ मन
आठवणींनी व्याकूळ मनतुझ्या मिठीत सुखावलेकसे सांगू किती सुखया विरहानंतर मिळाले
विरहानंतरच्या सुखाचेकाय करू वर्णननजर मिळता नजरेलाधडधडू लागले मन
लटका राग लटके भांडणसर्व काही गेले विसरूनस्पर्श तुझा होताचझली मने एकरूप
डोळ्यांत डोळे हातात हातकाय वर्णू ती सायंकाळसमुद्रांच्या लाटांसवेपुढे सरू लागला काळ
अचानक भानावर आलेपाहिले, निघण्याची वेळ झालीआता येतील विरहाचे क्षण याची प्रकर्षाने जाणीव झाली
दाटून कंठ आलाडोळे भरून आलेप्रियकरा,तुझा निरोप घेतानामनास फार दुःख झाले
पण विरहाचे ते क्षणखूप महत्त्वाचे असतातपुन्हा भेटण्याच्या आशेने आयुष्याला नवा अर्थ देतात.

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाहीतुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाहीपहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलोफक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलोखरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलोकाय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाहीआज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहेकधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहेयशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहेखरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाही दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.माझी पावले तुझ्याच मागे जातच आहेहृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहेकाय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाही बोलताही येत नाही की लपविताही येत नाहीतुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही
Tuesday, June 2, 2009
आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं."
गंध आवडला फुलाचा म्हणून ...फूल मागायचं नसतं,अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!
परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात,एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात,भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं,छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं,अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!
आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे,पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे,माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं,आपल्या साठी थोडं,थोडं दुस-यासाठी जगायचं,जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं,अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!
आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं,आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं,मान्य आहे,आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं,पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं,मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं,मन मारुन जगण्यापेक्षावेळीच त्याला आवरायचं,अशावेळी....आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....!

Monday, March 30, 2009
Tuesday, March 17, 2009
Thursday, March 5, 2009
Wednesday, March 4, 2009
फूलों सी नाजुक चीज है दोस्ती,
फूलों सी नाजुक चीज है दोस्ती,सुर्ख गुलाब की महक है दोस्ती,सदा हँसने हँसाने वाला पल है दोस्ती,दुखों के सागर में एक कश्ती है दोस्ती,काँटों के दामन में महकता फूल है दोस्ती,जिंदगी भर साथ निभाने वाला रिश्ता है दोस्ती,रिश्तों की नाजुकता समझाती है दोस्ती,रिश्तों में विश्वास दिलाती है दोस्ती,तन्हाई में सहारा है दोस्ती,मझधार में किनारा है दोस्ती,जिंदगी भर जीवन में महकती है दोस्ती,किसी-किसी के नसीब में आती है दोस्ती,हर खुशी हर गम का सहारा है दोस्ती,हर आँख में बसने वाला नजारा है दोस्ती,कमी है इस जमीं पर पूजने वालों की वरना इस जमीं पर
ज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो ...
ज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो ...ऑफिस में खुश रहो, घर में खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज पनीर नहीं है , दाल में ही खुश रहो ...आज जिम जाने का समय नहीं , दो कदम चल के ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज दोस्तों का साथ नहीं, टीवी देख के ही खुश रहो ...घर जा नहीं सकते तो फ़ोन कर के ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯआज कोई नाराज़ है, उसके इस अंदाज़ में भी खुश रहो ...जिसे देख नहीं सकते उसकी आवाज़ में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯजिसे पा नहीं सकते उसकी याद में ही खुश रहोLaptop न मिला तो क्या , Desktop में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯबिता हुआ कल जा चूका है , उसकी मीठी यादों में ही खुश रहो ...आने वाले पल का पता नहीं ... सपनो में ही खुश रहो ...ჯહઔહჯ═══■■═══ჯહઔહჯहँसते हँसते ये पल बिताएँगे, आज में ही खुश रहोज़िन्दगी है छोटी, हर पल में खुश रहो
Subscribe to:
Posts (Atom)