Wednesday, June 10, 2009
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाहीतुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाहीपहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलोफक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलोखरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलोकाय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाहीआज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहेकधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहेयशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहेखरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाही दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.माझी पावले तुझ्याच मागे जातच आहेहृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहेकाय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाहीबोलताही येत नाही की लपविताही येत नाही बोलताही येत नाही की लपविताही येत नाहीतुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment