Wednesday, March 4, 2009

चेहरा सारे खरे ते सांगतो

चेहरा सारे खरे ते सांगतोयाचसाठी आरसा मी टाळतोवेगळे घडणार अंती जाणतोमी तरी आंदाज माझे बाधतोकोंडली मी वादळे माझ्यामध्येफुंकरीने मात्र मी घायाळतोमाळरानावर मनाच्या एकटामी कुणाची वाट आहे पाहतोयायची असतेस तेव्हा का मलाकाळ थोडा थांबल्यागत वाटतोएवढा साधा नसावा प्रश्न तो!उत्तराला वेळ आहे लागतोही तुझी माझीच आहे गोष्ट पणनाव मी बदलून आता सांगतोमी इथे हल्ली खुळ्या गत एकटाआठवांच्या या स्मशानी हिंडतो........................

No comments:

Post a Comment